Mamata Banerjee on the expulsion of Mahua Moitra: महुआ मोईत्रा सोबत अन्याय झाला; टीएमसी अध्यक्षा ममता बॅनर्जी 'भाजपा' वर बरसल्या
महुआ सोबत झालेला निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याची प्रतिक्रिया टीएमसीच्या अध्यक्षा ममता दीदींनी दिली आहे.
महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांनी लोकसभेचं सदस्यत्व गमावल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. महुआ सोबत अन्याय झाला आहे म्हणत त्यांनी भाजपा वर हल्लाबोल केला आहे. 'महुआ सोबत झालेला निर्णय दुर्भाग्यपूर्ण आहे. तसेच आज संविधान आणि लोकशाहीची हत्या झाल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जींनी बोलून दाखवली आहे. महुआ यांना लोकसभेत आपली बाजू मांडण्याची देखील संधी दिली नाही. आता जनता भाजपाला उत्तर देईल' असं त्या म्हणाल्या आहेत. Mahua Moitra expelled from Lok Sabha: महुआ मोइत्रा यांनी गमावलं लोकसभेचं सभासदस्यत्व; Cash for Query प्रकरणात दोषी .
ममता बॅनर्जी प्रतिक्रिया
Tags
Cash For Parliament Questions
Cash for Parliament Questions Charge
Cash For Query Case
Ethics Panel report
Lok Sabha
Mahua Moitra
Mahua Moitra Cash for Query’Case
Mahua Moitra Expelled
Mamata Banerjee
TMC MP
TMC MP Mahua Moitra
Trinamool Congress leader
Trinamool Congress MP
Unethical Conduct
कॅश फॉर क्वेरी
टीएमसी
ममता बॅनर्जी
महुआ मोइत्रा
लोकसभा