Online Job Fraud: हजारो तरूणांची ऑनलाईन नोकरी शोधताना फसवणूक ; जयपूर मधून दोघांना अटक
हजारो तरूणांची ऑनलाईन नोकरी शोधताना फसवणूक होत असल्याची बाब समोर आली आहे.
हजारो तरूणांची ऑनलाईन नोकरी शोधताना फसवणूक होत असल्याची बाब समोर आली आहे. Gigolo म्हणून काम करण्यास सांगून पैसे देण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक झाली आहे. जयपूर मधून दोघांना अटक झाली आहे. एक एनआरआय महिला क्लायंट असल्याचं भासवून मुलीच्या आवाजात बोलत असल्याचं DCP Outer North Devesh Mahla यांनी सांगितलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)