Maharashtra Government Formation: राज्यात सरकार बदलल्यानंतर मंत्रालयाची होत आहे स्वच्छता
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या धक्कातंत्रामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Eknath Shinde) झाले. आता राज्यात शिंदे सरकार आपले वर्चस्व गाजवणार आहे. सरकार बदलल्यानंतर मंत्रालयाची स्वच्छता केली जात आहे, कागदपत्रे साफ केली जात आहेत.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या धक्कातंत्रामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Eknath Shinde) झाले. आता राज्यात शिंदे सरकार आपले वर्चस्व गाजवणार आहे. सरकार बदलल्यानंतर मंत्रालयाची स्वच्छता केली जात आहे, कागदपत्रे साफ केली जात आहेत. मंत्र्यांच्या केबिनमधून कागदपत्रे साफ केली जात आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी कागदपत्रे पॅक करत आहेत कारण त्यांना त्यांच्या विभागांना अहवाल देण्यास सांगितले आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Advertisement
Advertisement