केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील जून-ऑक्टोबर 2020 च्या पूरासाठी 70,100 लाख रुपयांचा निधी मंजूर

केंद्राकडून महाराष्ट्रातील जून-ऑक्टोबर 2020 च्या पूरसाठी 70,100 लाख रुपयांचा निधी मंजूर

PM Modi| Photo Credits: Twitter/DD News

केंद्र सरकारकडून 2020 मधील कर्नाटकमधील पूर आणि भूस्खलनांसाठी 62,903 लाख आणि महाराष्ट्रातील जून-ऑक्टोबर 2020 च्या पूरसाठी 70,100 लाख रुपयांचा निधी हा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून मंजूर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement