कोणत्याही प्रकारचा दहशतवाद, त्याला होणारा वित्तपुरवठा हे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोक्याचे - NSA Ajit Doval

कोणत्याही प्रकारचा दहशतवाद, त्याला होणारा वित्तपुरवठा हे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोक्याचे असल्याची प्रतिक्रिया NSA Ajit Doval यांनी दिली आहे.

Ajit Doval | Twitter

कोणत्याही प्रकारचा दहशतवाद, त्याला होणारा वित्तपुरवठा हे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोक्याचे असल्याची प्रतिक्रिया  NSA Ajit Doval यांनी दिली आहे.  दहशतवादाचे कोणतेही कृत्य, त्याच्या प्रेरणेकडे दुर्लक्ष करूनही अन्यायकारक असल्याच  मत अजित डोवाल यांनी मांडलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement