Telangana: राज्यातील काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा मंदिर) मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश
तेलंगणा राज्यातील एक प्राचीन मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहे
तेलंगणा राज्यातील एक प्राचीन मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. तेलंगणातील काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा मंदिर) मंदिर आता जागतिक वारसा म्हणून ओळखले जाईल. आज रविवारी युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेने याची घोषणा केली आहे. हे मंदिर वरंगल जिल्ह्यातील हनमाकोंडा येथे आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय
Advertisement
Advertisement