'गाय' राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करण्याच्या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
'गाई' ला राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करण्याच्या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
'गाई' ला राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करण्याच्या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. Govansh Sewa Sadan कडून याबाबत याचिका दाखल केली होती त्यावर बोलताना कोर्टाने अशाप्रकारे राष्ट्रीय प्राणी जाहीर करणं हे आमचं काम नाही. ही याचिका करण्यामागे तुमचा कोणता अधिकार डावलला जात होता? याची विचारणा देखील कोर्टाने केली आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Mumbai: 6 महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या KEM रुग्णालयातील डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Advertisement
Advertisement
Advertisement