Caste-based Survey in Bihar: बिहार मध्ये जातीवर आधारित सर्वेक्षणावरील बंदी कायम ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालय ठाम

बिहार मध्ये जातीवर आधारित सर्वेक्षणावरील बंदी कायम ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालय ठाम आहे. त्यांनी ही बंदी उठवण्यास नकार दिला आहे

Supreme Court

बिहार मध्ये जातीवर आधारित सर्वेक्षणावरील बंदी कायम ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालय ठाम आहे. त्यांनी ही बंदी उठवण्यास नकार दिला आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 14 जुलै दिवशी होणार आहे. सरकार ने सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडताना सरकारने मतमोजणीचे 80 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यामुळे त्यावरील बंदी हटवली पाहिजे.  असे म्हटले  यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हे सर्वेक्षण आहे की जनगणना आहे हे पाहावे लागेल.असं म्हणत बंदी उठवण्यास नकार दिला आहे.  SC Allowing Bull-Cart Racing: 'घाटात होणार राडा', सर्वोच्च न्यायालयाकडून 'बैलगाडा शर्यत' आणि Jallikattu खेळास परवानगी कायम .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now