SC On Chicken & Meat In Mid-Day Meals: 'मिड डे मिल' मधून चिकन, मांस का हटवलं? सर्वोच्च न्यायालयाने विचारला लक्षद्वीपच्या प्रशासनाला सवाल

'मिड डे मिल' मधून चिकन, मांस का हटवलं? यावरील लक्षद्वीपच्या प्रशासनाची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने जाणून घेतली आहे.

Supreme Court

'मिड डे मिल' मधून चिकन, मांस का हटवलं?  यावरील लक्षद्वीपच्या प्रशासनाची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने जाणून घेतली आहे. न्यायाधीश Aniruddha Bose आणि Sudhanshu Dhulia यांनी Special Leave Petition ऐकून घेतली आहे. जी केरळ उच्च न्यायालयाचा सप्टेंबर 2021 चा निकाल ज्यामध्ये लक्षद्वीप प्रशासनाच्या मध्यान्ह भोजनातून चिकन आणि मांस वगळण्याच्या आणि डेअरी फार्म बंद करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळल्यानंतर करण्यात आली होती.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement