Safe Sexual Practises बाबत राज्यांनी समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी; Contraceptives माफक दरात उपलब्ध करावीत - सर्वोच्च न्यायालय

Safe Sexual Practises बाबत राज्यांनी समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी तसेच Contraceptives माफक दरात उपलब्ध करावीत अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत.

Supreme Court of India | (Photo Credits: IANS)

Safe Sexual Practises बाबत राज्यांनी समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी तसेच Contraceptives माफक दरात उपलब्ध करावीत अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. गुरूवारी अविवाहित महिलांना गर्भपाताच्या निर्णयाबाबत दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालावर बोलताना त्यांनी ही टीपण्णी केली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement