Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra कडून अयोद्धेतील राम मंदिराचे फोटो शेअर (See Pics)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्ल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा होईल.
Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra कडून अयोद्धेतील राम मंदिराचे फोटो शेअर करण्यात आले अअहेत. आता मंदिराचं काम अंतिम टप्प्यामध्ये आले आहे. 22 जानेवारी दिवशी मंदिरामध्ये रमलल्ल्लांची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाणार आहे. या निमित्ताने देशा-परदेशातून अनेक निमंत्रित अयोद्धेच्या मंदिरामध्ये येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्ल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा होईल. Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony: अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाची झलक आली समोर; जिथे होणार रामलल्लांची स्थापना (View Pic) .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)