Patna High Court: पाटणा उच्च न्यायालयाचे सात न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात धाव

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी करण्यात आली आहे

Supreme Court

पाटणा उच्च न्यायालयाचे (Patna High Court) सात न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. या न्यायाधीशांचे भविष्य निर्वाह निधी (General Provident Fund) थांबवण्यात आले असून त्यांचे खाते बंद करण्यात आले आहे. मुख्य सरन्याधीश डीवाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) हे खटल्याची सुनावणी शुक्रवारी करणार आहे.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement