Seema Haider- Sachin Romantic During Live Show: लाईव्ह टिव्ही शोच्या दरम्यान रोमँटीक झाले सचिन आणि सीमा, Video Viral
विवाहित सीमा हैदर पाकिस्तानच्या कराचीहून नेपाळमार्गे सचिनला भेटण्यासाठी ग्रेटर नोएडातील रबुपुरा गावात पोहोचली.
पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर आणि राबुपुराच्या सचिन मीना यांच्या लव्हस्टोरीच्या बातम्यांदरम्यान आता या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांना पाहून रोमँटिक होत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे दोघेही त्यांचे वकील एपी सिंह यांच्यासोबत एका टीव्ही चॅनलशी बोलत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, सचिन आपला चेहरा सीमाच्या जवळ घेऊन जाताना दिसत आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement