Bandipora मध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यात सुरक्षा दलाला यश; शस्त्रसाठा जप्त
अरागममध्ये Changali जंगलात दहशतवादी लपण्याच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला अशी माहिती बांदीपोरा पोलिसांनी X वर एका पोस्टमध्ये दिली आहे.
एका जॉईंट ऑपरेशन मध्ये सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवादी लपून बसलेल्या एका ठिकाणचा पर्दाफाश केला आणि शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. Indian Army -13 RR, बांदीपोरा पोलीस आणि 3rd Bn CRPF यांनी अरागममध्ये Changali जंगलात दहशतवादी लपण्याच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला अशी माहिती बांदीपोरा पोलिसांनी X वर एका पोस्टमध्ये दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Jammu and Kashmir Encounter: सुरक्षा दल आमि दहशतवादी यांच्यात जम्मू-कश्मीरमधील त्राल येथे चकमक
Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं
Encounter in Shopian: जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा
Advertisement
Advertisement
Advertisement