Uttarakashi's Silkyara Tunnel: उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या 40 कामगारांना वाचविण्यासाठी शोधमोहीम अद्यापही सुरुच (Watch Video)
अनेक तास उलटून गेले तरी या कामगारांचा अद्यापही शोध लागला नाही. परिणामी मदत आणि बचाव कार्यासह शोधमोहीम अद्यापही सुरुच आहे.
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे दुर्घटना घडल्याने बोगद्यात अडकलेल्या 40 कामगारांना शोधण्याचे काम अद्यापही सुरुच आहे. अनेक तास उलटून गेले तरी या कामगारांचा अद्यापही शोध लागला नाही. परिणामी मदत आणि बचाव कार्यासह शोधमोहीम अद्यापही सुरुच आहे. या शोधमोहीमेसाठी भारतीय हवाई दल (IAF) मदतीला आले आहे. शासन आणि प्रशासनाकडून कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, या मदतआणि बचाव कार्याचा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)