SBI internet Service Closed: एसबीआयची इंटरनेट सेवा 23 डिसेंबर रोजी मर्यादत काळासाठी बंद
या काळात इंटरनेट बँकिंग, YONO, YONO Lite, YONO बिझनेस वेब आणि मोबाइल अॅप आणि UPI ची सेवा ग्राहकांना उपलब्ध असणार नाही.
नियमीत देखभाल आणि इतर काही तांत्रिक कारणांमुळे एसबीआय इंटरनेट सेवा 23 डिसेंबर रोजी बंद राहणार आहे. या काळात इंटरनेट बँकिंग, YONO, YONO Lite, YONO बिझनेस वेब आणि मोबाइल अॅप आणि UPI ची सेवा ग्राहकांना उपलब्ध असणार नाही. एसबीआयने आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. (हेही वाचा, SBI Hikes Interest Rate: एसबीआयचे कर्ज झाले महाग; गृहकर्ज, वाहन आणि वैयक्तिक कर्जासाठी EMI वाढणार, 'येथे' पहा नवीन व्याजदर)
एक्स पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)