उत्तर प्रदेशात 5 वर्षाच्या मुलीचे खबरदारीचा उपाय म्हणून Monkeypox साठी नमुने घेण्यात आल्याची CMO Ghaziabad ची माहिती
मुलीला अंगावर खाज येत असल्याची, रॅशेस येत असल्याची लक्षणं आढळल्याने तिची मंकीपॉक्ससाठी चाचणी करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात 5 वर्षाच्या मुलीचे खबरदारीचा उपाय म्हणून Monkeypox साठी नमुने घेण्यात आल्याची माहिती CMO Ghaziabad ने दिली आहे. या मुलीला अंगावर रॅशेस आणि खाज येत असल्याचा त्रास जाणवत होता. दरम्यान या मुलीचा मागील महिन्याभरात कोणत्याही परदेशी व्यक्तीशी संबंध आलेला नाही तसेच ती किंवा तिच्या घरातील कुणीही व्यक्ती परदेशी गेलेली नाही.
ANI Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Earthquake In Delhi-NCR: म्यानमारमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, दिल्ली-एनसीआरमध्येही हादरे, बँकॉकला धक्के
Delhi-NCR Earthquake: दिल्ली-एनसीआर परिसरात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शहरवासीयांना संदेश
Ghaziabad Shocker: फोन उचलला नाही म्हणून झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Dead Cockroach Found in Food: मसुरी येथील प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाजीत आढळला मृत झूरळ; ग्राहकाकडून कडक कारवाईची मागणी (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement