Reliance Jio and Airtel User Data: Reliance Jio च्या युजर्समध्ये मे महिन्यात 30.4 लाख ग्राहकांमध्ये वाढ

Reliance Jio च्या युजर्समध्ये मे महिन्यात 30.4 लाख ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे.

Reliance Jio | ( File Edited Image Used For Representational purpose Only)

Reliance Jio च्या युजर्समध्ये मे महिन्यात 30.4 लाख ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे. मागील महिन्यातही अशीच  वाढ नोंदवण्यात आली होती. भारती एअरटेल मध्ये 13.3 लाख ग्राहकांची भर पडली आहे. दरम्यान Vi च्या ग्राहकांमध्ये घट नोंदवण्यात आली आहे. Most Profitable Companies in India: आर्थिक वर्ष 2023 मध्ये 10 भारतीय कंपन्यांचा डंका, कमावला सर्वाधिक नफा, पाहा कोणती कंपनी कितव्या क्रमांकावर .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now