Reliance Group: रिलायन्स समुहाच्या गटअध्यक्ष पदी नवा चेहरा; परुल शर्मा यांना दिले पद, पहा कोण आहे 'त्या'?

रिलायन्स ग्रुपमध्ये नवा चेहरा समोर येणार. परुल शर्मा ह्या टोनी ह्यांच्या पत्नी होत्या. टोनी हे रिलायन्स ग्रुपमध्ये भागिदारी म्हणून होते.

Reliance Group: देशातील सर्वांत मोठा रिलायन्स समुहाने गटअध्यक्ष म्हणून परुल शर्मा यांनी निवड केली आहे.  आज (20 जून )  रिलायन्सने परुल शर्माला गट अध्यक्ष पद देण्यात आले. रियालन्सने ही माहिती सोशल मीडिया द्वारा शेअर केली आहे. परुल शर्मा यांना ग्लोबल कम्युनिकेशन स्ट्राटर्जीचा अनुभव आहे.ग्लोबल कम्युनिकेशन स्ट्राटेजिस्ट म्हणून त्यांना हे पद देण्यात येत आहे. परुल शर्मा ह्या टोनी यांच्या पत्नी होत्या. टोनी हे रिलायन्स  ग्रुपसाठी भक्कम आधार होता. 2023 फेब्रुवारीला टोनी यांचे निधन झाले. अनिल अंबानी यांनी परुल शर्माला रिलायन्स ग्रुपमध्ये त्यांचे स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)