पुण्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने पुढील आठवड्यापर्यंत शाळा पुन्हा सुरु करणार नाहीत- अजित पवार
पुण्यात काल कोरोनाचे 16 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आम्ही पुढील आठवड्यापर्यंत शाळा पुन्हा सुरु करणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यात काल कोरोनाचे 16 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आम्ही पुढील आठवड्यापर्यंत शाळा पुन्हा सुरु करणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्याचसोबत पुण्यात पुढील 8 दिवसात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होण्याची शक्यता दिसत नसल्याचे ही पवार यांनी म्हटले आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement