RBI Penalty On Paytm Payments Bank: आरबीआयची 'पेटीएम पेमेंट बँक'वर मोठी कारवाई; ठोठावला कोट्यावधी रुपयांचा दंड
कंपनीने बँकेच्या केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याने आरबीआयने हा दंड ठोठावला आहे.
जर तुम्हीही पेटीएम पेमेंट्स बँकेद्वारे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारतीय केंद्रीय बँक आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला मोठा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँकला 5.39 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. कंपनीने बँकेच्या केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याने आरबीआयने हा दंड ठोठावला आहे. (हेही वाचा: GST on Gangajal? गंगाजलवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आल्याचा दावा; CBIC ने जारी केले स्पष्टीकरण, घ्या जाणून)
#RBI imposes monetary penalty of Rs 5.39 crore on #Paytm Payments Bank.
For the latest news and updates, visit: https://t.co/gXeGqKPzih pic.twitter.com/U3dowBATzP
— BQ Prime (@bqprime) October 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 12, 2023 05:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

