Rs 2,000 च्या 97.26% नोटा आल्या परत; RBI कडून दोन हजारच्या नोटा अजूनही Legal Tender असल्याची माहिती
central bank's clean note policy अंतर्गत 2 हजारच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय आरबीआय कडून घेण्यात आला होता.
Withdrawal of Rs2000 Notes: दोन हजाराच्या नोटा चलनातून मागे घेतल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर 19 मे 2023 पर्यंत 97.26% नोटा परत आल्या असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. याबाबत जारी परिपत्रकामध्ये अजूनही 2 हजारची नोट Legal Tender अर्थात वैध चलन असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. अजूनही पोस्ट ऑफिस किंवा आरबीआय च्या ऑफिस मध्ये 2 हजारच्या नोटा बदलून दिल्या जाणार आहेत अशी माहिती आरबीआयने दिली आहे. RBI कडून 1हजार च्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा विचार नाही - सूत्रांची माहिती .
पहा ट्वीट
97.26% of the Rs 2,000 banknotes in circulation as of May 19, 2023, have returned. The Rs 2,000 banknotes continue to be legal tender: RBI pic.twitter.com/rSxx8hv4By
— ANI (@ANI) December 1, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 01, 2023 12:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

