आरबीआयने 2000 च्या नोटा चलनातून मागे घेतल्यानंतर ते 1 हजारच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा विचार करत असल्याची माहिती सोशल मीडीयामध्ये फिरत होती. त्याबद्दलची चर्चा देखील झाली पण आज ANI ने सूत्रांच्या हवाल्याने ट्वीट करत अशाप्रकारे RBI कडून 1हजार च्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा विचार नाही असं सांगण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
RBI is not in consideration of the re-introduction of Rs 1000 note: Sources
— ANI (@ANI) October 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)