राजकोट मध्ये मदर्स डे चं अनोखं सेलिब्रेशन आज पारा पडलं आहे. साडी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी राजकोट पोलिसांनी वॉकथॉन आयोजित केला होता. त्यामध्ये सहभागी अनेक महिला आज साडी नेसून वॉकथॉन मध्ये चालताना दिसल्या. जगात मे महिन्याच्या दुसर्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. या दिवसी आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तिला गिफ्ट्स देऊन, तिच्यासोबत एक दिवस आनंदामध्ये साजरा करण्याची पद्धत आहे. Mother's Day Wishes 2023: मदर्स डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages, Quotes देऊन खास करा आईचा दिवस .
पहा राजकोट मधील वॉकथॉन
#WATCH | Gujarat: Rajkot Police organises a walkathon on the occasion of #MothersDay pic.twitter.com/HrodHstPcl
— ANI (@ANI) May 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)