Rajasthan Jungle Rape Case: प्रियकरासोबत जंगलात फिरायला गेलेल्या तरुणीवर बलात्कार

राजस्थान मध्ये प्रियकरासोबत जंगलात फिरायला गेलेल्या तरुणीवर बलात्कार झाल्याची एक घटना समोर आली आहे.

Stop Rape (Representative image)

राजस्थान मध्ये प्रियकरासोबत जंगलात फिरायला गेलेल्या तरुणीवर बलात्कार झाल्याची एक घटना समोर आली आहे. या जोडप्याचा व्हिडिओ बनवून एकाने पैसे मागितले. प्रियकर मुलाला तेथून पळवून लावले नंतर मुलीवर त्याने बलात्कार केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ पसरली आहे. रात्री उशिरापासून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. ही घटना  झालावाडच्या लोटियाझार परिसरातील जंगलात घडली आहे. Dombivli Rape Case: पोलीस असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डोंबिवली येथील घटना.

 पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement