Shocking Video: राजस्थानच्या जोधपूरमध्ये चालत्या स्कूटीवर झाड पडलं, तीन जण जखमी

सुदैवाने या हल्ल्यात कोणताही मुलगा जास्त गंभीर जखमी झाला नाही.

Rajasthan Accident

राजस्थानमधील जोधपूर येथून स्कूटीवरून जाणाऱ्या तीन मुलांचे प्राण वाचले आहे. तिन्ही मुले स्कूटीवरून जात असताना अचानक एक झाड त्यांच्यावर पडले. त्यानंतर तिन्ही मुले जखमी झाले. लोकांनी तिन्ही पोरांना रस्त्यावरून उचलले आणि  दवाखान्यात नेले. सुदैवाने या हल्ल्यात कोणताही मुलगा जास्त गंभीर जखमी झाला नाही.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement