Rajasthan: शाळेतून परतत असलेली 5 मुले कारच्या धडकेत ठार

शाळेतून परतत असलेल्या 5 मुलांना धावत्या कारने धडक दिली. या धडकेत पाचही मुले जागीच ठार झाली.

School | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

शाळेतून परतत असलेल्या 5 मुलांना धावत्या कारने धडक दिली. या धडकेत पाचही मुले जागीच ठार झाली. ही घटना जलोर येथे घडली. घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि पोलीस दाखल झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement