वाळूच्या पिच वर चौकार, षटकार ठोकणार्या Mumal Mehar ची राजस्थान मुख्यमंत्री Ashok Gehlot यांनी घेतली भेट; CM Relief Fund द्वारा मदतीचं आश्वासन
वाळूच्या पिच वर चौकार, षटकार ठोकणार्या Mumal Mehar ची राजस्थान मुख्यमंत्री Ashok Gehlot यांनी भेट घेतली आहे.
वाळूच्या पिच वर चौकार, षटकार ठोकणार्या Mumal Mehar ची राजस्थान मुख्यमंत्री Ashok Gehlot यांनी भेट घेतली आहे. दरम्यान मुमलचे व्हिडीओ सोशल मीडीयामध्ये वायरल झाले आहेत. तिचं सचिन तेंडुलकरने देखील कौतुक केले आहे अशोक गेहलोत यांनी CM Relief Fund द्वारा मदतीचं आश्वासन देखील दिलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)