Narendra Modi यांच्या आजारी आई साठी Rahul Gandhi यांच्या प्रार्थना; शेअर केलं खास ट्वीट
UN Mehta Institute of Cardiology & Research Centre in Ahemdabad मध्ये नरेंद्र मोदींच्या आईवर उपचार सुरू आहेत.
- Read in
- मराठी
Narendra Modi यांच्या 100 वर्षीय मातोश्री हीराबेन मोदी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अहमदाबादच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या भेटीसाठी पंतप्रधान रवाना झाल्याच्या बातम्या आहेत. पण सध्या 'भारत जोडो यात्रा'च्या माध्यमातून प्रेम आणि सद्भावना याने लोकांना जिंकण्याचा प्रयत्न करणार्या राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या आजारी आईसाठी देखील प्रार्थना केली आहे. ट्वीट करत त्यांनी माय-लेकाचं प्रेम अनंत आणि अनमोल असतं. तुमच्या आईच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होऊ दे अशी प्रार्थना केली आहे. नक्की वाचा: PM Narendra Modi's Mother Health Update: नरेंद्र मोदींच्या मातोश्री Heeraben Modi यांची प्रकृती स्थिर; UN Mehta Hospital ची माहिती .
राहुल गांधी ट्वीट
एक मां और बेटे के बीच का प्यार अनन्त और अनमोल होता है।
मोदी जी, इस कठिन समय में मेरा प्यार और समर्थन आपके साथ है। मैं आशा करता हूं आपकी माताजी जल्द से जल्द स्वस्थ हो जाएं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 28, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2022 03:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

