PM Narendra Modi's Mother Health Update: नरेंद्र मोदींच्या मातोश्री Heeraben Modi यांची प्रकृती स्थिर; UN Mehta Hospital ची माहिती

100 वर्षीय हीराबा मोदी यांची प्रकृती बिघडल्याने सध्या त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

PM Narendra Modi's Mother Health Update: नरेंद्र मोदींच्या मातोश्री Heeraben Modi यांची प्रकृती स्थिर; UN Mehta Hospital ची माहिती
PM Modi with his other (Photo Credits: ANI/File)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी (Heeraben Modi) यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या हीराबा यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती UN Mehta Institute of Cardiology & Research Centre in Ahemdabad यांच्याकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी आईच्या भेटीला आले होते पहा तो क्षण! 

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2022 02:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).