Rahul Gandhi आज लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावावर चर्चेला सुरूवात करण्याची शक्यता
राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आल्यानंतर काल त्यांनी अधिवेशनामध्ये हजेरी लावली होती.
मणिपूर हिंसाचारावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी संसदेत लोकसभेमध्ये सरकार विरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर आज आणि उद्या चर्चा होणार आहे तर 10 ऑगस्ट दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत. या चर्चेची सुरूवात आज (8 ऑगस्ट) राहुल गांधी यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पाठोपाठ Gaurav Gogoi, Manish Tewari आणि Deepak Baij बोलतील अशी सूत्रांची माहिती आहे. नक्की वाचा: Rahul Gandhi: राहुल गांधींचे संसद सदस्यत्व बहाल, लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
IPL 2025 ची नवीन तारीख, ठिकाण आणि वेळ यासह सर्व तपशील उघड? नवीनतम अपडेट काय आहे ते जाणून घ्या
India-Pakistan Tensions: 'काश्मीर हा बायबलमधील 1000 वर्ष जुना संघर्ष नाही'; अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला
Rahul Gandhi Expels From Hinduism: मनुस्मृतीचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत; Swami Avimukteshwaranand Saraswati यांची घोषणा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement