Punjab Assembly Election Results 2022: आम आदमी पार्टी 27 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू अमृतसर पूर्वेतून पिछाडीवर
पंजाब राज्य विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या मतमोजणीनंतर निवडणूक आयोजगाच्या ताज्या माहितीनुसार राज्यात आम आदमी पार्टी सर्वाधिक 27 जागांवर आघाडीवर असून शिरोमणी अकाली दल-4, काँग्रेस-3 जागांवर आघाडीवर आहेत. तसेच अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
Punjab Assembly Election Results 2022: पंजाब राज्य विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या मतमोजणीनंतर निवडणूक आयोजगाच्या ताज्या माहितीनुसार राज्यात आम आदमी पार्टी (Aam Aadami Party) सर्वाधिक 27 जागांवर आघाडीवर असून शिरोमणी अकाली दल 4, काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर आहेत. तसेच अमृतसर (Amritsar) पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
Tags
AAP
Amritsar
Assembly Election Results
Assembly Election Results 2022
Assembly Elections 2022
BJP
Congress
Live Breaking News Headlines
Navjot Singh Sidhu
Punjab Assembly Elections 2022
Punjab Election Results 2022
Punjab Vidhan Sabha Election Results 2022
Shiromani Akali Dal
अमृतसर
आप
काँग्रेस
नवजोत सिंह सिद्धू
पंजाब निवडणूक निकाल 2022
पंजाब विधानसभा निवडणूक 2022
पंजाब विधानसभा निवडणूक निकाल 2022
भाजपा
विधानसभा निवडणूक 2022
विधानसभा निवडणूक निकाल 2022
शिरोमणी अकाली दल
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement