PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशीही दूरध्वनीवरुन चर्चा

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशीही केली दूरध्वनीवरुन चर्चा. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या चर्चेत त्यांनी युक्रेनसोबद सुरु असलेल्या युद्धाबात घेतलेल्या युध्दविरामाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशीही केली दूरध्वनीवरुन चर्चा. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या चर्चेत त्यांनी युक्रेनसोबद सुरु असलेल्या युद्धाबात घेतलेल्या युध्दविरामाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement