Himachal Pradesh च्या Chambi मध्ये PM Narendra Modi यांच्या convoy ने थांबून Ambulance ला मोकळी करून दिली वाट (Watch Video)

Himachal Pradesh च्या Chambi मध्ये आज(9 नोव्हेंबर) PM Narendra Modi यांच्या convoy ने थांबून Ambulance ला वाट मोकळी करून दिली आहे.

Himachal Pradesh च्या Chambi मध्ये आज(9 नोव्हेंबर) PM Narendra Modi यांच्या convoy ने थांबून Ambulance ला  वाट मोकळी करून दिली आहे. सध्या आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारासाठी मोदी हिमाचल प्रदेशात आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement