Shri Ram Bhajan Shared By PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' हँडलवर शेअर केले Osman Mir यांच्या आवाजातील 'राम पधारे' भजन
अयोध्या येथे राममंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा होण्यास आता काहीच दिवस बाकी आहेत. येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मदी रामलला मुर्तीची प्रतिष्ठापणा करतील. या कार्यक्रमाचा देशभरात उत्साह आहे.
अयोध्या येथे राममंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा होण्यास आता काहीच दिवस बाकी आहेत. येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मदी रामलला मुर्तीची प्रतिष्ठापणा करतील. या कार्यक्रमाचा देशभरात उत्साह आहे. दरम्यान, वातावरण निर्मिती केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच उत्साहात आपल्या 'X' हँडलवरुन Osman Mir यांच्या आवाजातील 'राम पधारे' या भजनाची युट्युबवरील व्हिडिओची लिंक शेअर केली आहे.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)