PM Modi यांचे Pragati Maidan Integrated Transit Corridor च्या भोगद्यात स्वच्छाता अभियान; स्वतःच उचलला कचरा (Watch Video)
नरेंद्र मोदींनी काही वर्षांपूर्वी स्वच्छता अभियान जाहीर केले आहे आणि आज ते प्रत्यक्षामध्येही ते अंमलात आणत असल्याचं पहायला मिळालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज Pragati Maidan Integrated Transit Corridor च्या भोगद्याचं उद्घाटन केले आहे. या कार्यक्रमानंतर फिरताना त्यांना रस्त्यावर कचरा, पाण्याची बाटली पडलेली दिसली तेव्हा त्यांनी स्वतः तो उचलला. पाण्याची बाटली पुन्हा वापरता येऊ नये म्हणून त्याचं झाकण देखील बाटलीत टाकताना दिसली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement