Prime Minister Narendra Modi यांनी Vijay Rupani यांच्या कुटुंबियांची भेट घेत व्यक्त केला शोक
विजय रूपाणी हे मोदींचे गुजरात मधील निकटवर्तीयांपैकी एक होते. रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदासोबतच भाजपा गुजरातचं प्रदेशाध्यक्ष पद, राज्यसभा खासदार पद भूषवलं आहे. सोबतच राज्याच्या मंत्रिमंडळामध्येही त्यांनी मंत्रीपद भूषवलं आहे.
Air India Flight AI171 विमान दुर्घटनेमध्ये 241 मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश आहे. एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर आज मोदी अहमदबादला येऊन घटनेचा आढावा घेत आहेत. सकाळी त्यांनी हॉस्पिटल मध्ये जखमींची विचारपूस केली. त्यानंतर मोदी विजय रूपाणींच्या घरी पोहचले. विजय रूपाणी हे मोदींचे गुजरात मधील निकटवर्तीयांपैकी एक होते. रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदासोबतच भाजपा गुजरातचं प्रदेशाध्यक्ष पद, राज्यसभा खासदार पद भूषवलं आहे. सोबतच राज्याच्या मंत्रिमंडळामध्येही त्यांनी मंत्रीपद भूषवलं आहे. Air India Flight AI171 च्या भीषण अपघातामधून कसा बाहेर पडला Vishwash Kumar Ramesh? पहा त्याने सांगितलेला घटनाक्रम (Watch Video).
विजय रूपाणींच्या घरी कुटुंबियांच्या भेटीला पोहचले पीएम मोदी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement