Birsa Munda Jayanti: बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त झारखंड मध्ये Ulihatu गावात जाऊन Narendra Modi यांनी अर्पण केली श्रद्धांजली (Watch Video)

इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे जननायक होते.

birsa Munda | Twitter

बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त झारखंड मध्ये Ulihatu गावात जाऊन Narendra Modi यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे जननायक होते. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला होता. जाणून घ्या कोण होते बिरसा मुंडा?

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement