New Governors List: गोवा, मध्य प्रदेश सह 6 राज्यांच्या नव्या राज्यपालांची यादी जारी

PS Sreedharan Pillai हे Goa चे नवे राज्यपाल असतील तर मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदी Mangubhai Chaganbhai Patel यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Photo Credits : Getty)

राष्ट्रपती कार्यालयाकडून गोवा, मध्य प्रदेश सह 6 राज्यांच्या नव्या राज्यपालांची यादी जारी करण्यात आली आहे. गोव्याचे नवे राज्यपाल PS Sreedharan Pillai असतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement