Prayagraj: प्रयागराजमधील भाजप महिला नेत्याच्या मुलावर प्राणघातक बॉम्ब हल्ला, (Watch Video)

प्रयागराजमधील भाजप महिला नेत्याच्या मुलावर प्राणघातक बॉम्ब हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी महिला नेत्याच्या वाहनावर दोन बॉम्ब फेकले. बॉम्बस्फोटात कारचे नुकसान झाले आहे. मात्र सफारी कारमध्ये बसलेल्या महिला नेत्याला कोणतीही दुखापत झाली नाही.

Prayagraj

प्रयागराजमधील भाजप महिला नेत्याच्या मुलावर प्राणघातक बॉम्ब हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी महिला नेत्याच्या वाहनावर दोन बॉम्ब फेकले. बॉम्बस्फोटात कारचे नुकसान झाले आहे. मात्र सफारी कारमध्ये बसलेल्या महिला नेत्याला कोणतीही दुखापत झाली नाही. बॉम्बस्फोटाच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. प्रयागराजमधील झुशी भागातील आवास विकास कॉलनीतील ही घटना आहे. भाजप नेत्याने यांनी झुशी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement