अभिनेत्री Pooja Bhalekar च्या Bikini Photos ने सोशल मिडीयावर घातली धुमाकूळ, पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल थक्क
मार्शल आर्ट्सवर आधारित या चित्रपटासाठी त्याने पूजाची निवड केली असून त्यामागे एक कारण आहे.
राम गोपाल वर्माने अलीकडेच त्याच्या 'एंटर द गर्ल ड्रॅगन' या चित्रपटाचा टीझर रिलीज केला ज्यामध्ये त्याने अभिनेत्री पूजा भालेकरला लॉन्च केले आहे. मार्शल आर्ट्सवर आधारित या चित्रपटासाठी त्याने पूजाची निवड केली असून त्यामागे एक कारण आहे. आपल्या बोल्ड आणि हॉट कंटेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या रामला पूजा या चित्रपटासाठी योग्य वाटली. पूजा ही प्रशिक्षित मार्शल आर्टिस्ट असून ती मुंबईमध्ये राहते. तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे. पूजा तिच्या हॉट आणि बोल्ड अवतारासाठीही खूप लोकप्रिय आहे. तिचे इंस्टाग्रामवर बिकिनी आणि बोल्ड स्टाईलमधले अनेक फोटो तिने पोस्ट केले आहे, जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
पाहा पूजाचे हॉट फोटो:
बोल्ड अवतार
बिकिनी बेब
बिकिनी बेब
सेक्सी स्टाइल
सेक्सी स्टाइल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)