POK To Merge Soon: पाक व्याप्त कश्मीर लवकरच भारताचा भाग होईल; केंद्रीय मंत्री VK Singh यांची प्रतिक्रिया

पीओकेच्या शिया मुस्लिमांनी 'भारतासाठी रस्ते खुले' करण्याच्या मागणीबद्दल विचारले असता, व्ही.के. सिंग यांनी हे उत्तर दिलं आहे. सध्या सिंग हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री आहेत.

VK Singh | Twitter

पाक व्याप्त कश्मीर लवकरच भारताचा भाग होईल अशी प्रतिक्रिया मीडीयाशी बोलताना  केंद्रीय मंत्री आणि माजी लष्कर प्रमुख वीके सिंग यांनी दिली आहे. सध्या सिंह हे राजस्थान मधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी परिवर्तन संकल्प यात्रेचा भाग झाले आहेत. त्यावेळी बोलत होते.  'एकेकाळी पाकव्याप्त कश्मीर आपला भाग होता आणि आता पुन्हा तो आपल्यामध्ये सहभागी होईल' असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे. दरम्यान अनेक नेटकर्‍यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा 'चुनावी स्टंट' असल्याचं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement