Did PM Modi Trolled Rahul Gandhi? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निशाण्यावर राहुल गांधी? लोकसभेत शायरी करत अप्रत्यक्ष टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना राहुल गांधी यांना मोदींनी अप्रत्यक्षपणे निशाण्यावर घेतलं आहे.

Rahul Gandhi vs Narendra Modi | PTI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना राहुल गांधी यांना मोदींनी अप्रत्यक्षपणे निशाण्यावर घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी अग्निवीर योजना आणि अदानी समुह यांच्यावर हिंडेनबर्गचा आलेला रिपोर्ट यावरून अदानी-मोदींच्या संबंधां वरही प्रश्न उठवला होता. अशामध्ये आज एका शायरीवरून राहुल गांधींचा समाचार घेतला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now