PM Modi's Tip To Investors: पीएम मोदींनी दिला शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मंत्र, म्हणाले- 'सरकारी कंपन्यांत करा गुंतवणूक'

यावेळी पंतप्रधान यांनी सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसी सतत वाढत असून मजबूत होत असल्याचे नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना गुंतवणूक गुरू मंत्र दिला. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘शेअर मार्केटमध्ये स्वारस्य असलेल्यांना माझी विनंती, सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा, तुमचे पैसे वाढतील.’ यावेळी पंतप्रधान यांनी सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसी सतत वाढत असून मजबूत होत असल्याचे नमूद केले. (हेही वाचा: Mahua Moitra on PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील भारतीयांचा विश्वास उडला- महुआ मोइत्रा)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement