PIB Fact Check: पीएम योजना अंतर्गत आधार कार्डच्या मदतीने 2% व्याजावर कर्ज दिला जाण्याचा खोटा दावा वायरल; इथे पहा त्यामागील सत्य
पीएम योजना अंतर्गत आधार कार्ड वर 2% व्याजावर कर्ज दिला जाण्याचा खोटा दावा वायरल होत आहे.
पीएम योजना अंतर्गत आधार कार्ड वर 2% व्याजावर कर्ज दिला जाण्याचा खोटा दावा वायरल होत आहे. दरम्यान या मेसेज सोबत एक नंबर शेअर केला जात आहे. दरम्यान वायरल होत असलेला दावा खोटा असल्याचं सांगताना पीआयबी कडून हा मेसेज सोबत आलेल्या नंबरवर संपर्क साधू नका तुमची खाजगी माहिती धोक्यात येऊ शकते असे म्हटलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement