Petrol, Diesel, LPG Prices: पेट्रोल, डिझेल, गॅस दर लवकरच उतरतील- केंद्रीय मंत्री

इंधन दरवाढीच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तसे संकेत दिले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे दर (Diesel prcie) खाली येतील असे धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतान धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी ही माहिती दिली.

Petrol Price In India | Representational Image | (Photo Credits: PTI)

इंधन दरवाढीच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तसे संकेत दिले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे दर (Diesel prcie) खाली येतील असे धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतान धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी ही माहिती दिली.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement