Patna Shocker: पटण्यात बसला धक्का मारुन घेऊन गेले चोर, पोलिसांचा तपास सुरु

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस सध्या तपास कार्यात गुंतली असून सीसीटीव्हीच्या आधारे हा तपास ते सुरु करत आहे.

बिहारची राजधानी पटनामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. पटनाच्या बुद्धा कॉलोनीच्या परिसरात असलेल्या एका शाळेच्या बसला चोर हे धक्का मारून चोरुन नेल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस सध्या तपास कार्यात गुंतली असून सीसीटीव्हीच्या आधारे हा तपास ते सुरु करत आहे. (हेही वाचा - Tihar Jail Employees Suspended: तिहार कारागृहातील 50 कर्मचारी निलंबित, भरती करताना झाली होती फसवणूक)

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement