Pakistan Gets Befitting Reply From Indian Army: पाकिस्तानने नोव्हेंबरमध्ये तीन वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचेही मोठे नुकसान झाल्याचे माहिती बीएसएफकडून देण्यात आली

पाकिस्तानने नोव्हेंबरमध्ये तीन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची माहिती बीएसएफने दिली आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचेही मोठे नुकसान झाल्याचे माहिती बीएसएफकडून देण्यात आली. बीएसएफ आयजी डीके बुरा यांनी याबाबत माहिती दिली. मी सीमेवरील जनतेला खात्री देऊ इच्छितो की बीएसएफ त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि आम्ही शांतता राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा - UP Minor Girl Rape: 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार,फरार आरोपीचा पाठलाग करत गोळीबार; युपी हादरलं)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)