Over 100 Websites Banned By Modi Govt: गृह मंत्रालयाच्या NCTAU कडून 100 वेबसाईट्सवर बंदीच्या सूचना; गुंतवणूक, पार्ट टाईम जॉबच्या फ्रॉड्स मधून फसवणूक करणार्‍या वेबसाईट्स निशाण्यावर!

भारतातील अर्धवेळ नोकरीच्या फसवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि बेकायदेशीर गुंतवणुकीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या १०० हून अधिक वेबसाइटवर भारत सरकारने बंदी घातली.

GOV Of India | Twitter

National Cybercrime Threat Analytics Unit कडून मागील महिन्यात गुंतवणूक, पार्ट टाईम जॉबच्या फ्रॉड्स मधून फसवणूक करणार्‍या 100 वेबसाईट्स हेरण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर बंदीचा प्रस्ताव देण्यात आला होता. NCTAU कडून सायबर क्राईम वर लक्ष ठेवलं जातं. नक्की वाचा: Devendra Fadnavis On Cybercrime: सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र टाकणार नवे पाऊल- देवेंद्र फडणवीस .

पहा ट्वीट