Nipah Virus: Kozhikode मध्ये 39 वर्षीय व्यक्तीला निपाहच्या लागणचे निदान; हॉस्पिटल मध्ये दाखल
Kozhikode मध्ये अजून एक व्यक्ती निपाहचा रूग्ण समोर आला आहे.
Kozhikode मध्ये अजून एक व्यक्ती निपाहचा रूग्ण समोर आला आहे. 39 वर्षीय व्यक्ती असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून तो निगारणीखाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केरळ मध्ये निपाहचे एकूण 6 रूग्ण आतापर्यंत समोर आले आहेत त्यापैकी 4 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Advertisement
Advertisement
Advertisement